Advertisement

कापूस सोयाबीन अनुदान योजनेच्या याद्या जाहीर! पहा तुमच्या मोबाइल वरती नवीन याद्या cotton soybean subsidy

Advertisement
शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

cotton soybean subsidy खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्वाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांपासून ते कमाल दहा हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचे वितरण आणि कार्यवाही सुरू झाली आहे. या अनुदानासाठी ज्या शेतकऱ्यांचा समावेश केलेल्या यादीत नाही, त्यांनी आता तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

Advertisement

सोयाबीन आणि कापूस लागवडीसाठी वेगळी यादी तयार करण्यात येत आहे

हे पण वाचा:
महिलांना सरकार देत आहे व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज interest free loan

घोषणेनुसार, वीस गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीत ज्यांनी पीक लागवड केली होती, त्यांना किमान एक हजार रुपये आणि ज्यांनी दोन हेक्टर जमिनीवर पीक लागवड केली होती, त्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे 10,000 चे अनुदान दिले जाणार आहे.

Advertisement

या योजनेसाठी राज्यातील 58 लाख 72 हजार 214 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आणि 31 लाख 23 हजार 231 कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांनी आता तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदान

Advertisement
हे पण वाचा:
हे काम केलं तरच महिलांना मिळणार पुढील हफ्ता 3000 हजार रुपये Majhi Ladki Bahin Yojana

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नव्हती. मात्र, असे शेतकरी पात्र असूनही अपात्र ठरू नयेत यासाठी सरकारने ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे.

जर तुमचे नाव या यादीत नसेल तर तलाठ्याकडे अर्ज करणे गरजेचे

म्हणजे ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदानाच्या यादीत नाव नसेल, त्यांनी तलाठ्याकडे अनुदानासाठी अर्ज करायचा आहे. याची पडताळणी तलाठ्याकडून केली जाणार आहे. तसेच अशा शेतकऱ्यांची स्वातंत्र्य यादी तयार करून ती कृषी विभागाकडे पाठवली जाणार आहे.

हे पण वाचा:
Gold new rates सोन झालं 5,000 हजार रुपयांनी स्वस्त पहा आजचे नवीन दर Gold new rates

कृषी विभाग या यादीतील सर्व शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते, संमती पत्र अशी कागदपत्रे गोळा करून या यादीला अंतिम रूप देईल. म्हणून जर तुमचे नाव या यादीत आले नसेल तर तुम्ही आजच तलाठ्याकडे जाऊन कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळणेबाबत अर्ज करणे आवश्यक आहे.

कृषी संचालकांचे आवाहन : गेल्यावर्षी कापूस, सोयाबीन लागवड केली असल्यास अर्ज करा

महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी गाव पातळीवर लावण्यात आलेल्या ई-पीक पाहणीच्या यादीत नाव नसल्यास पण गेल्यावर्षी कापूस, सोयाबीनची लागवड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.

हे पण वाचा:
या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार 139 कोटी रुपयांचे पीक विमा! crop insurance

यामुळे जर तुमचंही यादीत नाव नसेल तर तुम्ही सर्वप्रथम तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तलाठ्याकडे अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. पण तुम्ही अर्ज केलाच नाही तर तुम्हाला या योजनेचे अनुदान मिळणार नाही.

या योजनेचा सर्वोत्तम फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक अर्ज करणे महत्वाचे

यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने गाफिल राहू नये, अन्यथा पात्र असूनही तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही. गणिक भागाकडून सध्या गावागावांमध्ये या अनुदानाच्या यादीबाबत चर्चा होत असल्याने शेतकऱ्यांना त्यातील स्वतःचे नाव शोधण्याची संधी मिळाली आहे. जर तुमचे नाव या यादीत नसेल तर आज तलाठ्याकडे जाऊन अर्ज करा.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजनेत मोठे बदल या महिलांना मिळणार पुढील महिना ladki bahin yojana

https://youtu.be/uIjenOXoLZs?si=L1tyvFlvW-XnHV0x

Advertisement

Leave a Comment

WhatsApp ग्रुप